High Score in IPL
आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना जोर चढलेला पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील अनेक विक्रमांबद्दलही सध्या....






