Highest individual run-scorer in Ranji Trophy
नादच नाद! ‘त्रिशतकवीर’ पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, केले अनेक रेकॉर्ड्स
रणजी ट्रॉफी 2022-23मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सामन्याच्या....






