Highest Score by an Uncapped player in IPL Playoffs
नाद नाद नादच! रजत पाटीदारने गाजवली आयपीएल, लखनऊविरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकत रचला भीमपराक्रम
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२मधील एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. २५ मे) खेळण्यात आला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या....






