hit a six
वेंकटेशचे ‘स्वप्नवत पदार्पण’, जेमीसनच्या भेदक चेंडूवर ८८ मीटरचा षटकार ठोकत लुटली मैफील
सोमवारी (२० सप्टेंबर) आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. केकेआरने ९ विकेट्स....
आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर
आज(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मधील १७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. पण यावेळी मुंबईची....
सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण
भारत-पाकिस्तान संघ जरी पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचे त्याच्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे अनेक भारतीय खेळांडूंशी चांगले संबंध आहेत. त्याच्या....
मुंबईकर बॉल बॉय’चा कालच्या सामन्यातील विडिओ व्हायरल !
मुंबई । काल भारत विरुद्ध न्यूजीलँड सामन्यात भारतीय संघ ६ विकेट्सने पराभूत झाला. परंतु ह्या सामन्यात विराटचे शतक आणि विराट- धोनीचा ब्रोमान्स सोडून अजून एका....





