Hockey Women’s National Training Camp
हॉकीच्या राष्ट्रीय शिबिरात महाराष्ट्राच्या सहा महिला खेळाडू
1 एप्रिल, 2024, पुणे : हॉकी इंडियाने हॉकी महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची साई केंद्र, बेंगळुरू येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली आहे. निवड....






