Hong Kong
आशिया चषक 2023मधील भारत-श्रीलंका सेमी फायनल मॅच रद्द, आता कधी होणार सामना?
महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग येथील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेचा महत्त्वाचा सामना रद्द करावा....
हाँगकाँगकडून २०१४ टी२० विश्वचषकात खेळलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार न्यूझीलंडकडून
न्यूझीलंडने दोन महिन्यांनंतर होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2014 च्या टी-20 विश्वचषकात हाँगकाँगकडून खेळणारा फलंदाज मार्क चॅपमनलाही स्थान देण्यात आले आहे.....
धक्कादायक! हाँगकाँग क्रिकेट संघाच्या कर्णधाराला पोलिसांनी केली अटक, ‘हे’ आहेत आरोप
हाँगकाँग क्रिकेट संघाचा कर्णधार एजाज खान मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला हाँगकाँग पोलिसांनी अटक केली आहे. अहवालानुसार,विमा घोटाळ्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. हा....
बापरे! एकाच सामन्यात 36 षटकार आणि 67 चौकारांची झाली बरसात; गोलंदाजांनी लावले डोक्याला हात
आजकालच्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडणे, ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु हाँगकाँगमध्ये फलंदाजांनी गोलंदाजांचा अशा प्रकारे समाचार घेतला की गोलंदाजांकडे कपाळावर हात ठेवण्याशिवाय काही....
एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी शिक्षणाचा त्याग केल्याचे बऱ्याचदा ऐकण्यात आले आहे. पण शिक्षणासाठी आणि लहानपणी पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय....
एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच
सलामीवीर शिखर धवने हॉंगकॉंग विरुध्दच्या सामन्यात 120 चेंडूत 127 धावांची खेळी केली. आपल्या या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार 2 षटकार लगावले. त्याने अंबाती रायडू....
एम एस धोनीने शास्त्रींच्या अनुपस्थितीत खेळाडूंना दिला कानमंत्र
भारतीय संघ आपल्या एशिया कप स्पर्धेतील आभियानाची सुरुवात 18 सप्टेंबरला हाँगकाँग विरुध्द करणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूध्द असल्याने खेळाडूंची....
एशिया कपमध्ये पहिल्यांदाच ‘सुपर ओव्हरचा’ समावेश
एशिया कप 2018 या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पहिला सामना झाला. त्यात बांग्लादेशाने बाजी मारली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या....
एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) भारत अ संघाच्या 5 गोलंदाजांना एशिया कपमध्ये वरिष्ठ भारतीय संघाच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवणार आहे.एशिया कपची स्पर्धा शनिवारी (15 सप्टेंबर)....
Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा
भारत आणि पाकिस्तान संघाचे सरावसत्र शुक्रवारी सायंकाळी आयसीसीच्या दुबई येथील ट्रेनिंग अकॅडमी वर आयोजित केले होते. दोन्ही संघाचे खेळाडू सराव करण्यात व्यस्त होते. पाकिस्तानचा माजी....
ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची
आजपासून(१५ सप्टेंबर) १४ वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात....
ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची
आजपासून(15 सप्टेंबर) 14 वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात....
एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही…
शनिवार (15 सप्टेंबर) पासून 14 व्या एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत यावर्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका,....
टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
उद्यापासून(15 सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीमध्ये एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहेत. बांगलादेश विरुद्ध....
भारताचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आव्हान संपुष्टात
जपान येथे सुरु असलेल्या बॅडमिंटन ओपन स्पर्धेत भारताला सपशेल निराशा प्राप्त झाली आहे. आशियाई क्रीडास्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, पी.व्ही सिंधू आणि....









