Host of Women’s T20 World Cup
बांग्लादेशकडून महिला टी20 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावले जाणार, या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता
आगामी महिला टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा बांग्लादेशमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण बांग्लादेशची सध्याची स्थिती चांगली नाही. देशात आरक्षणाबाबत हिंसक आंदोलन झाले आहे. एका अहवालानुसार,....






