Hyderabad Beat Odisa by 1-0

आयएसएल २०२०: सँटानाच्या पेनल्टीमुळे हैदराबादची ओडिसावर मात

—
नोव्हेंबर 23, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) हैदराबादने ओडिसावर १-० असा विजय मिळविला. स्पेनचा स्ट्रायकर एरिडेन सँटाना याने पहिल्या सत्रात पेनल्टीवर केलेला गोल....