ICC T20 World Cup 2024

वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे

—
जून 24, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या गट-2 मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे....

निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!

—
जून 24, 2024

टी20 विश्वचषक 2024  मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत पाच सामने खेळली आहे. ज्यामध्ये सागळ्या सामन्यात विजय मिळवली आहे. साखळी....

अफगाणिस्तानच्या पठ्ठ्यांनी करुन दाखवलं, रोहित शर्माचे धुरंधर करणार का हिशोब चुकता?

—
जून 24, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्य नेतृत्तवाखाली टीम इंडियाने आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. यादरम्यान आज (24जून) रोजी  प्रतिस्पर्धी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ....

कांगारुविरुद्ध टीम इंडियाचा दबदबा, टी20 मधील आकडेवारी फारच लाजिरवाणी

—
जून 24, 2024

आज टी 20 विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेत असलेले सामना खेळवला जाणार आहे. कारण क्रिकेट विश्वात प्रतिस्पर्धी असलेल्या दोन संघाचा आज (24 जून) सामना रंगणार आहे. भारत....

टी20 विश्वचषक सुपर-8 च्या अंतिम टप्यात! जाणून घ्या संपूर्ण संघांची स्थिती, उपांत्य फेरीचे समीकरण

—
जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 हळूहळू संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या स्पर्धेत सुपर-8 सामने खेळवले जात आहेत. विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता, परंतु....

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी PM मोदींनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा

—
जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये, आज शनिवार (22 जून रोजी) भारत आणि बांग्लादेश संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही....

सुपर-8 दरम्यान वेस्ट इंडिजला मोठा धक्का, विस्फोटक फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

—
जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 फेरीच्या मध्याावर यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठ धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर पडला आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज....

जेव्हा कॅप्टन कूल धोनी भर मैदानात नडला! बांगलादेशी खेळाडूला धक्का मारून केला होता मोठा राडा

—
जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024  मधील सुपर-8 मधील भारताचा दुसरा सामना आज (22 जून) बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघातील हा चुरशीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8....

jasprit bumrah

“बुमराह हा जगातील…” पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने केली जस्सीची अनोख्या पध्दतीने कौतुक

—
जून 21, 2024

सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषक मध्ये सुपर-8 फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांची सर्वत्र चर्चा होत....

हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर

—
जून 20, 2024

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने यंदाच्या टी20 विश्वचषक बद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. स्टेनने यावेळी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची....

सुपर-8 फेरीपूर्वी दोन्ही संघांना धोक्याची घंटा! भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?

—
जून 20, 2024

टी 20 विश्वचषक 2024 चा 43 वा सामना आज (20 जून) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांचा सुपर-8 टप्प्यातील हा....

गतविजेत्या इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला चारली धूळ; 8 विकेट्सनी मिळवला एकतर्फी विजय

—
जून 20, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मधील दुसऱ्या सामन्यात जाॅस बटलरच्या इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात इंग्लडने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्स आणि 15....

south africa

सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 18 धावांनी शानदार विजय!

—
जून 19, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8चा पहिला सामना बुधवारी (19 जून) रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध युनायटेड स्टेट्स अमेरिका (RSA vs USA)....

टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेताच ट्रेंट बोल्टनं दिला चाहत्यांना भावनिक संदेश; पाहा व्हायरल पोस्ट

—
जून 19, 2024

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टी20 विश्वचषकातील शेवटचा टी20 सामना खेळल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने अनेक फोटोही शेअर केले....

आजपासून सुपर-8 चा थरार, पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर अमेरिकेचे तगडे अव्हान!

—
जून 19, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा खरा थरार काही तासांनंतर पाहायला मिळणार आहे. कारण आजपासून (19 जून) सुपर-8 फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या....

Previous Next