ICC T20 World Cup

अरेरे, काय वेळ आली! भारत टी२० विश्वचषकातून बाहेर, माजी भारतीय शिलेदारानेच उडवली संघाची खिल्ली

—
नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सुरुवातीच्या दोन....

भारतासह ‘हे’ ८ संघ टी२० विश्वचषक २०२२साठी झाले थेट क्वालिफाय; विंडीज, श्रीलंकेवर मात्र वाईट वेळ

—
नोव्हेंबर 7, 2021

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना....

बड्डेपूर्वीच दिली भेट! राहुलचे अर्धशतक अन् अथियाचा आनंद गगनात मावेना, दिली अशी रिऍक्शन

—
नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुरुवातीच्या २ सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर पुढील २ सामन्यात भारतीय संघाने मोठ्या अंतराने विजय....

केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती

—
नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वेस्ट इंडिज संघाने....

Kane-Williamson

संपूर्ण स्पर्धा गाजवून नॉकआऊट सामन्यात न्यूझीलंड ठरलाय फेल, विराटसेनेचं सेमीफायनल गाठणं निश्चित!

—
नोव्हेंबर 7, 2021

न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या दोन्ही संघामध्ये रविवारी (७ नोव्हेंबर) रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही देशांसह अगदी भारतातही या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.....

टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’

—
नोव्हेंबर 7, 2021

अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर शनिवारी (६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा ८....

अफगाणिस्तानच्या खांद्यावर भारताचे ओझे; पण न्यूझीलंड जिंकल्यास काय? जडेजा म्हणाला, ‘बॅग भरून…’

—
नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास थोडा कठीण राहिला आहे. पहिल्या २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाणे कठीण दिसून येत....

ब्रावोसह ‘या’ विंडीज क्रिकेटरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

—
नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ८ गडी....

पाकिस्ताननंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट; चौथ्या स्थानासाठी भारतासह ‘हे’ २ संघ शर्यतीत

—
नोव्हेंबर 7, 2021

शनिवारी (०७ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने १० धावांनी विजय मिळवला. परंतु त्यांना....

तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही

—
नोव्हेंबर 7, 2021

यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुपर-१२ फेरीतील सामने आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत....

इंग्लंड संघाला मोठा धक्का! रिटायर्ड हर्ट होऊन धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय मैदानातून बाहेर

—
नोव्हेंबर 6, 2021

आयसीसी टी२० विश्वचषकातील ३८ वा सामना शनिवारी (०६ नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन....

Photo: ड्वेन ब्रावोला वेस्ट इंडिज संघाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झाला निवृत्त

—
नोव्हेंबर 6, 2021

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (०६ नोव्हेंबर) ३८ वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पार पडला. या सामन्यापूर्वीच वेस्ट....

न्यूझीलंडशी भिडण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला भारत, अश्विनने दिली मदतीची ‘ऑफर’

—
नोव्हेंबर 5, 2021

भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आली नाही. स्पर्धेतील....

इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 5, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.....

मॅथ्यू वेडच्या हातून झेल सुटला अन् हुकली ऍडम झम्पाची हॅट्रिक, दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल

—
नोव्हेंबर 5, 2021

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी बांगलादेश संघाचा डाव....

Previous Next