ICC World Cup 2023 Latest Points Table
दुष्काळात तेरावा महिना! दारुण पराभवानंतर इंग्लंडचे Points Tableमध्ये नुकसान, गेला दुबळ्या संघांच्याही खाली
दक्षिण आफ्रिका संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 20व्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंड संघाला तब्बल 229 धावांनी पराभवाची धूळ....





