ICC WTC Final

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!

—
जून 18, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८-२२ जूनमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना साउथम्प्टनमधील द एजेस बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा....

अरे बापरे! तटस्थ ठिकाणी न्यूझीलंड संघाचे भारतावर वर्चस्व, पाहा आकडेवारी

—
जून 17, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी जगातील सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहे. तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर हा अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत....

“जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण सामना असेल”

—
जून 17, 2021

भारतासाठी कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. अशीच एक सुवर्णसंधी भारताच्या सलामीवीर शुबमन गिलला मिळाली आहे. १८ जूनपासून सुरु होणाऱ्या....

आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा

—
जून 17, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता फक्त काही तास राहिले आहेत. पूर्ण क्रिकेट विश्वाला या सामन्याची आतुरता आहे. हा अंतिम सामना १८ जून ते २२....

Ravindra-Jadeja-and-Team-India

‘जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,’ माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास

—
जून 17, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८ – २२ जूनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या....

विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक

—
जून 13, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 मध्ये सुरू झाली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे. 2....

हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू

—
जून 10, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघा आठवड्याचा कालावधी उरला आहे. या सामन्याच्या निमित्ताने माजी खेळाडू क्रिकेट जाणकार आणि क्रिकेटचे चाहते वेगवेगळ्या मुद्यांवरून आपले मत....

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलपूर्वी विराटच्या गुरुंनीच व्यक्त केली चिंता; म्हणाले ‘या’ गोलंदाजापासून सावध राहा

—
जून 9, 2021

जगातिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला-वहिला अंतिम सामना काहीच दिवसांवर राहिला आहे. भारतीय संघ हा सध्या इंग्लंडमध्ये सराव करत आहे. २०१९ मध्ये चालू झालेल्या या चॅम्पियनशिपचा अंतिम....

‘WTC फायनलमध्ये अश्विन-जडेजाला एकत्र खेळवा,’ ३५ कसोटीत ८८ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा सल्ला

—
जून 7, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन....

विराट भारीच! कोहलीने काढलेल्या पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ फोटोवर भारतीय महिला खेळाडूची मन जिंकणारी कमेंट; वाचा…

—
जून 6, 2021

गुरुवारी (३ जून) भारतीय कसोटी संघ आणि भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना आपल्यासोबत कुटुंबीयांनाही घेऊन जाण्याची परवानगी....

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

—
जून 6, 2021

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांना क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट संघनायकांमध्ये गणले जाते. हे तुल्यबळ कर्णधार आमने सामने आल्यानंतर क्रिकेट दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन....

MS Dhoni

आजही इंग्लंडच्या मैदानावर यष्टीरक्षक धोनीचाच धाक, निवृत्तीच्या ६ वर्षांनंतरही ‘हा’ विक्रम अबाधित

—
जून 6, 2021

लवकरच इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर इंग्लंडमध्येच भारत विरुद्ध इंग्लंड....

‘हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही’, अनुष्काने साऊथॅम्पटनमधील शेअर केलेला फोटो झाला व्हायरल

—
जून 5, 2021

भारतीय कसोटी संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी साऊथॅम्पटन येथे पोहचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबासमवेत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली असल्याने बऱ्याच खेळाडूंबरोबर....

स्वारी इंग्लंडची! भारतीय खेळाडू कुटुंबाला घेऊन इंग्लंडला रवाना; विरुष्कासह मुलगी वामिका फोटोत कैद

—
जून 3, 2021

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आता पर्वणी सुरु होणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे पुढील काही महिन्यांचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. त्यामुळे भारतीय संघ विविध मालिका खेळताना....

आता लक्ष्य टेस्ट चॅम्पियनशीप! भारतीय संघ क्वारंटाईनदरम्यान देखील घेतोय प्रचंड मेहनत, व्हिडिओ व्हायरल

—
जून 1, 2021

भारतीय कसोटी संघासाठी पुढील काही महिने फार महत्त्वाचे असणार आहेत. कारण अगामी काळात भारतीय कसोटी संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच....