ICC

Harmanpreet-Kaur

महिला विश्वचषक 2025: हरमनप्रीत पुन्हा इतिहास रचणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज थरारक सेमीफायनल!

—
ऑक्टोबर 30, 2025

महिला विश्वचषक 2025 आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आता भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत, या दोन संघांच्या टक्करी नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या....

प्रतिका रावलसोबत जे घडलं ते दुर्दैवी… शेफाली वर्मा म्हणाली- देवाने मला काहीतरी खास करण्यासाठी…..

—
ऑक्टोबर 30, 2025

प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे शेफाली वर्मा दुःखी आहे, परंतु अधिकृत राखीव यादीत नसतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी तिला भारतीय संघात स्थान मिळवता आले हे देवाची कृपा आहे....

WWC 2025: वनडे इतिहासात इंग्लंडसाठी काळा दिवस! पहिल्यांदाच असा लाजिरवाणा पराभव!

—
ऑक्टोबर 30, 2025

गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने इंग्लंडला 125 धावांनी हरवून इतिहास रचला. या....

दक्षिण आफ्रिकेची पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री; उपांत्यफेरीत इंग्लंडचा दारुण पराभव!

—
ऑक्टोबर 30, 2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झाला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 125 धावांनी जिंकला. या विजयासह आफ्रिकन संघाने....

‘हिटमॅन ऑन फायर’ ; वयाच्या 38व्या वर्षी ICC क्रमवारीत उंच भरारी, टीकाकारांची बोलती बंद

—
ऑक्टोबर 29, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर, आयसीसीने त्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावणारा माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने....

शेफाली वर्मा vs प्रतिका रावल: आकडेवारीत कोण सरस? पाहा थक्क करणारी आकडेवारी

—
ऑक्टोबर 28, 2025

Shefali Verma vs Pratika Rawal: भारतीय महिला क्रिकेट संघाला सोमवारी मोठा धक्का बसला. सलामीवीर प्रतीका रावल दुखापतीमुळे 2025च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडली आहे.....

INDW vs AUSW: सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना धुवून गेला तर कोण मिळवेल फायनलचं तिकीट?

—
ऑक्टोबर 27, 2025

भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला विश्वचषक स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे, परंतु भारतीय....

सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर खेळाडू जखमी

—
ऑक्टोबर 27, 2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. नवी मुंबईच्या मैदानावर बांगलादेश महिला संघाविरुद्ध....

महिला वर्ल्ड कपचा रोमांच वाढला! भारताचा सेमीफायनल सामना कांगारुंशी, 2023च्या पराभवाचा बदला घेणार?

—
ऑक्टोबर 26, 2025

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर, 2025च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने चालू टप्प्यात त्यांचे सर्व....

युवराज सिंहच्या सहा षटकारांचा सर्वात मोठा खुलासा; अँड्र्यू फ्लिंटॉफने फोडला गुपित, जाणून घ्या काय म्हटलं…

—
ऑक्टोबर 24, 2025

युवराज सिंग आणि विशेषतः स्टुअर्ट ब्रॉड हे 19 सप्टेंबर २००७ हा दिवस कदाचित कधीच विसरणार नाहीत. 2007 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान याच दिवशी युवराज सिंगने एकाच....

आयसीसीचा नवीन वाइड बॉल नियम काय आहे? जाणून घ्या कोणाला होणार फायदा

—
ऑक्टोबर 24, 2025

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा अंतिम सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया....

आयसीसीने अफगानिस्तान संघाला दिली कडक शिक्षा, या प्रकरणात संपूर्ण संघ ठरला दोषी!

—
ऑक्टोबर 24, 2025

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका दिला आहे. आयसीसीने संपूर्ण अफगाणिस्तान संघाला दंडित केले आहे. अलीकडेच अफगाणिस्तानने झिंबाब्वेविरुद्ध एक कसोटी मालिका....

Women’s World Cup: भारताचा सेमीफायनल सामना कधी आणि कोणत्या टीमशी? पाहा एका क्लिकवर

—
ऑक्टोबर 24, 2025

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या 24व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी (डीएलएस) पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. यासह, महिला विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत....

ICC RANKING: भारतावर मालिकाविजयानंतर ऑस्ट्रेलियाची झेप; टीम इंडिया कितव्या स्थानी?

—
ऑक्टोबर 24, 2025

आयसीसी रँकिंग: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या मालिकेतील फक्त दोन सामने खेळले गेले आहेत. अंतिम सामना अद्याप बाकी आहे, परंतु ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका....

Women’s World Cup: टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये थाटात एंट्री, ‘करो या मरो’ सामन्यात किवींना लोळवले

—
ऑक्टोबर 24, 2025

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकातील एका महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा....

Previous Next