ICCWTC
AUSvSL।श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारलीय?
ऑस्ट्रेलियाने गॉल कसोटीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून, २०२१-२३ च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आपली स्थिती मजबूत केली आहे. घरच्या....






