Impossible catch by Ramandeep Singh

रमणदीप जोमात, पाकिस्तान कोमात, भारताच्या खेळाडूचा हवेत उडी मारत अप्रतिम झेल! पाहा VIDEO

ऑक्टोबर 20, 2024

यंदाच्या इमर्जिंग आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवत....