Imran Tahir South Africa

पाकिस्तान ते दक्षिण आफ्रिका व्हाया इंग्लंड; क्रिकेटसाठी ‘असा’ प्रवास करणाऱ्या इम्रान ताहीरची संघर्षमय कथा

स्वतःवर असलेला विश्‍वास आणि त्याला मेहनतीची जोड दिली की माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. काहींना हे यश अगदी कमी वयात मिळते तर, काहींना यासाठी ...