Incident Of Inaugural Match Of IPL
भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला
२०१८ साल… भारतीय ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविडने क्रिकेटची वेबसाइट ईएसपीएन क्रिकेटइन्फोला एक मुलाखत दिली होती. बोलताना द्रविडने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडम मॅक्यूलम....




