IND VS AUS

आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी कर्णधार सूर्यकुमारची मोठी प्रतिक्रिया; टीम निवडीवर दिलं स्पष्ट वक्तव्य

—
नोव्हेंबर 9, 2025

भारतीय संघाने आपल्या युवा प्रतिभेच्या बळावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली. स्टार फलंदाज अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी अपवादात्मक कामगिरी केली. त्याच्या प्रभावी कामगिरीसाठी प्लेअर....

IND vs AUS: पाचवा टी20 रद्द, पण गौतम गंभीर ‘हॅपी’! जाणून घ्या कारण…

—
नोव्हेंबर 9, 2025

ब्रिस्बेनमध्ये खेळलेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला, परंतु टीम इंडियाने मालिका2-1 ने जिंकली. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या जोडीने....

IND vs AUS: ‘टी20 वर्ल्ड कपवर….’, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा

—
नोव्हेंबर 9, 2025

अभिषेक शर्माचे लक्ष आगामी टी-20 विश्वचषकावर आहे. युवा डावखुरा सलामीवीर म्हणाला की जर त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली तर ते त्याच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होईल.....

ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वींना टोला! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला

—
नोव्हेंबर 8, 2025

टी20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटचा कर्णधार झालेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सलग 5 टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने पाकिस्तान....

ऑस्ट्रेलियावर मालिकाविजयानंतर टीम इंडियाला प्राईज मनी मिळाली का? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

—
नोव्हेंबर 8, 2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वीच ODI वर्ल्ड कप 2025 (ICC womens world cup 2025) चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासाठी संघाला सुमारे 40 कोटी....

IND vs AUS: अभिषेक शर्मानं रचला नवा वर्ल्ड रेकाॅर्ड! टी20मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

—
नोव्हेंबर 8, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने एक....

IND vs AUS: शेवटच्या टी20 सामन्यात भारताचा मोठा निर्णय! मॅच विनर खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

—
नोव्हेंबर 8, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा....

IND vs AUS: सिंह गवत खात होता…, अभिषेक शर्माच्या खेळीवर सूर्याची मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO VIRAL

—
नोव्हेंबर 8, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना कमी धावांचा होता. भारताने सामना जिंकला, परंतु अनेक खेळाडूंनी फलंदाजीत खराब कामगिरी केली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धूळ....

AUS vs IND: ब्रिस्बेनमध्ये रंगणार निर्णायक सामना, सूर्या ब्रिगेड मालिकेवर शिक्कामोर्तब करणार का?

—
नोव्हेंबर 8, 2025

सलग दोन सामने जिंकत टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताकडे मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याची सुवर्णसंधी आहे. आधीच्या....

IND vs AUS: अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, फक्त हे काम कराव लागेल

—
नोव्हेंबर 8, 2025

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी भारतासाठी टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने भरपूर धावा केल्या आहेत. तो लवकरच टी-20 मध्ये एक मोठा....

सॅमसन, हर्षित राणाचं कमबॅक? रिंकू सिंगही प्रतीक्षेत; शेवटच्या टी20 मध्ये सूर्या कोणाला संधी देणार?

—
नोव्हेंबर 8, 2025

ब्रिस्बेनमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना रंगणार आहे. मालिकेत सध्या भारत 2-1 ने आघाडीवर असून, या सामन्यात विजय....

IND vs AUS: 5व्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? जाणून घ्या सविस्तर

—
नोव्हेंबर 7, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (T20 series IND vs AUS) टी20 मालिकेचा 5 वा आणि अंतिम सामना शनिवार, 8 नोव्हेंबरला गाबा मैदानावर होणार आहे. चौथ्या टी20 मध्ये....

रोहित शर्माला मागे टाकत सूर्यकुमार यादवची शानदार कामगिरी! या बाबतीत ठरला नंबर-1 खेळाडू!

—
नोव्हेंबर 7, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया (T20 series IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेचा शेवटचा सामना 8 नोव्हेंबरला ब्रिसबेनमधील गाबा मैदानावर होणार....

IND vs AUS: कांगारुंना कसं फसवलं? शिवम दुबे सांगितीली आतली गोष्ट…

—
नोव्हेंबर 7, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करत 168 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियापुढे ठेवले होते. सामना ऑस्ट्रेलियात खेळला जात असल्याने....

IND vs AUS: सूर्यकुमार यादवच्या कैचनंतर टिम डेविडची वाईट वर्तणूक; माजला जोरदार वाद

—
नोव्हेंबर 6, 2025

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव केला. आता या विजयामुळे टीम इंडिया मालिका गमावणार नाही याची खात्री पटते;....

Previous Next