IND VS AUS

भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत, दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप

डिसेंबर 7, 2024

ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे.....

IND vs AUS: आउट की नॉट आउट? थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा गोंधळ; सोशल मीडियावर चाहत्यांचा आक्रोश

डिसेंबर 7, 2024

सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे. आणि उभय संघात कोणताही वाद नाही. असे होऊ शकत नाही. ज्याच्या प्रत्यय मालिकेतील दोन्ही सामन्यात आले आहे. भारत....

IND VS AUS; ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक ऑस्ट्रेलिया 11 धावांनी आघाडीवर, टीम इंडिया अडचणीत!

डिसेंबर 7, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस सुरू झाला असून ज्यामधील पहिले सत्र संपले....

IND VS AUS; वॉशिंग्टनऐवजी अश्विनला संधी का मिळाली, सहाय्यक प्रशिक्षकानं सांगितली आतली गोष्ट

डिसेंबर 7, 2024

ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने तीन बदल केले आहेत. शुबमन गिल, रोहित आणि अश्विनचे ​​पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अश्विनला संधी मिळाली आहे.....

मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम?

डिसेंबर 6, 2024

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy 2024) मधील ॲडलेड कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघ अवघ्या 180 धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर....

mcg

ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत

डिसेंबर 6, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे....

भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

डिसेंबर 6, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या दिवस-रात्र कसोटीचा आज (6 डिसेंबर) पहिला....

IND vs AUS: भारताला 32 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी, गोलंदाजांवर मोठी जबाबदारी

डिसेंबर 6, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना आज 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे खेळवला जात आहे. पर्थ कसोटीप्रमाणे येथेही टीम इंडियाचा पहिला डाव स्वस्तात बाद....

IND VS AUS; “गुडनाईट रोहित शर्मा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने हिटमॅनला डिवचले

डिसेंबर 6, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन....

Pink-Ball-Test

IND vs AUS; गुलाबी चेंडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, पाहा आतापर्यंतचा रेकॉर्ड!

डिसेंबर 6, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जात आहे. ही पिंक बॉल टेस्ट आहे. जी आज 06 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.....

BGT 1st Test toss

IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या तीन बदलांसह भारतीय संघ मैदानात

डिसेंबर 6, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील यंदाच्या बाॅर्डर गावस्कर मालिकेला टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिल्या कसोटीत यजमान संघाचा 295 धावांनी....

“या गोष्टींकडे फारसे…”, यशस्वी जयस्वालने केलेल्या स्लेजिंग वर मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया समोर

डिसेंबर 6, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात यशस्वी....

IND VS AUS; ॲडलेडची खेळपट्टी फलंदाजांची डोकेदुखी? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट!

डिसेंबर 5, 2024

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची धमाकेदार सुरुवात केली. ज्यामध्ये पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यजमाननांचा 295 धावांनी धुव्वा उडवला. आता या....

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टँडला ‘या’ खेळाडूंची नावे असणार! केएल राहुल म्हणाला, “एक दिवस माझेही…

डिसेंबर 4, 2024

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) बेंगळुरूमधील प्रतिष्ठित एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या (M.Chinnaswamy Stadium) स्टँडला कर्नाटकच्या दिग्गज क्रिकेटपटूंचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. जो क्रिकेट विश्वात चर्चेचा....

अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!

डिसेंबर 4, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सराव सत्रांमध्ये यापुढे चाहत्यांना येण्याची परवानगी मिळणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही प्रेक्षकांच्या ‘अशोभनीय’ कमेंटमुळे खेळाडू त्रस्त....

Previous Next