ind vs ban test
टीम इंडियाच्या तुफानापुढे बांगलादेशची अवस्था खराब, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात असलेला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. पावसामुळे गेले दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ ...
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये कहर करत आहे. हे एवढं खतरनाक आहे, की याच्यापुढे इंग्लंडची प्रसिद्ध ‘बेझबॉल’ शैली देखील फेल ठरेल! बांगलादेशविरुद्धच्या ...
एकमेव, अद्वितीय किंग कोहली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, क्रिकेटच्या देवालाही मागे टाकलं!
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात पावसानं बराच ...
बांगलादेशच्या फलंदाजाची शतक ठोकूनही फजिती! नकोश्या लिस्टमध्ये मिळवलं स्थान
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकनं लंच ब्रेकच्या ...
कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया, सामन्याची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
भारत-बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) देखील एकाही षटकाचा खेळ झाला नाही. दुसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसामुळे आऊटफील्ड ओलं होतं, त्यामुळे ...
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू ...
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसानं खोळंबा घातला. यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे दुसऱ्या ...
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
भारत-बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (27 सप्टेंबर) कानपूरमध्ये सुरू झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला. सामन्यावर सकाळपासूनच पावसाचं सावट ...
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच ...
यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या कानपूरमध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ...
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन भारतीय संघाचा हिरो ठरला होता. अश्विननं या सामन्यात बॅट आणि बॉलनं महत्त्वाचं योगदान दिलं होतं. 38 ...
कुलदीपला संधी, सिराज ड्रॉप होणार? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं सहज विजय मिळवला. आता भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे, जिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. ...
टीम इंडियाला मिळाले पुजारा-रहाणेचे उत्तराधिकारी! ही जय-वीरूची नवी जोडी करणार कसोटीत धमाल
चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं बांगलादेशचा 230 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 515 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ...
अश्विनची अष्टपैलू कामगिरी, पंतचं ड्रीम कमबॅक; भारत-बांगलादेश कसोटीच्या 5 महत्वाच्या घटना जाणून घ्या
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. यासह भारतानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी ...
केएल राहुलचा झंझावाती विक्रम, केवळ खास खेळाडूच करू शकतात अशी कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलला आपली जादू दाखवण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. मात्र त्यानं आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या 22 धावांच्या खेळीत ...