Ind vs Eng
अनुभव नव्हे, आत्मविश्वास महत्त्वाचा…, गिलच्या नेतृत्वावर कपिल देवा यांचा ठाम विश्वास
इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारतीय क्रिकेटचा एक नवा युग सुरू होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्यानंतर आता शुबमन गिलचा ...
यशस्वी जायस्वाल इंग्लंडमध्ये रचू शकतो नवा इतिहास, सेहवाग-द्रविड यांचा रेकॉर्ड धोक्यात
भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जून रोजी लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याने सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा यशस्वी ...
मुकेश कुमारची सूचक पोस्ट चर्चेत; गंभीर आणि राणावर अप्रत्यक्ष निशाणा?
भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या पोस्टने सोशल मीडियावर बरीच ...
IND vs ENG: टीम इंडियाविरुद्ध पहिल्यांदाच टेस्ट खेळणार हे 4 खेळाडू, एकाचा सरासरी 55 पेक्षा अधिक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी यजमान संघाने ...
पतौडी ट्रॉफीचं नाव बदलणं अजब! गावस्करनंतर आता कपिल देवही नाराज
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. या ...
IND vs ENG: भारताची युवा फौज सज्ज, पण या 3 खेळाडूंना संधी मिळणे कठीण!
20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटींतील मालिकेद्वारे भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा युगाचा प्रारंभ होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन ...
IND vs ENG: टेस्टपूर्वी विराट कोहली अॅक्शनमध्ये, गिल आणि पंतला दिला खास सल्ला
IND vs ENG Test Series: 20 जूनपासून भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये एका नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत, टीम इंडियाची कमान ...
जो रूटला रोखण्यासाठी गिलच्या रणनीतीत दोन खास खेळाडू, यापूर्वी इतक्या वेळा केलंय काम तमाम!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी ...
इंग्लंडमध्ये खेळणं….. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी माजी भारतीय खेळाडूने शुबमन गिलला दिला इशारा
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे 20 जूनपासून लीड्समध्ये पहिली कसोटी खेळली जाणार आहे. टीम इंडियासाठी हा एक कठीण दौरा ...
भारताविरुद्धची मालिका म्हणजे वॉर्म-अपच! इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानचे मत आहे की, या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेची तयारी म्हणून इंग्लंडने 20 जूनपासून हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर ...
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बदल, दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघ 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर ...
आई रुग्णालयात… तरीही गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या समर्पणाची एक वेगळीच मिसाल जगासमोर मांडली आहे. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर ...
IND vs ENG: सचिन तेंडुलकरचा मोठेपणा! पतौडी कुटुंबाचा सन्मान कायम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आता “अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी” हे नाव देण्यात आले आहे. ही ट्रॉफी दोन्ही देशांतील महान खेळाडू – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ...