Ind vs Eng
एकेकाळी सूर्यकुमारने घेतला होता विराटशी पंगा, आता त्याच्याच नेतृत्त्वाखाली खेळणार टी२० क्रिकेट
मागील कित्येक वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावणाऱ्या सूर्यकुमार यादवची तपश्चर्या अखेर फळाला आली आहे. १२ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड ...
भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या ...
अन् विराट कोहली ‘त्या’ एका फोटोमुळे झाला सोशल मीडियावर ट्रेंड, मीम्स होतायेत व्हायरल
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी दारुण पराभव केला आहे . या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.या ...
Video: चेन्नई कसोटीत अश्विन अण्णाचा भन्नाट डान्स, प्रेक्षकांकडून शिट्ट्यांसह टाळ्यांचा कडकडाट
इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नई झालेल्या या कसोटी सामन्याद्वारे जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये पुनरागमन झाले. तब्बल ...
पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर
इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी ...
उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी
गेल्या ३ दिवसांपासून चेन्नईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताने तब्बल ३१७ ...
…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीत २८६ धावांची भर पाडत भारताने इंग्लंडपुढे ...
INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस होता. पाहुण्या इंग्लंड संघाने ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे चौथ्या दिवसाच्या ...
अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी शिलेदार आर अश्विन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ...
विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर
इंग्लंडविरुद्ध चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चमकदार कामगिरी करत सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली आहे. या ...
दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान गेल्या ३ दिवसांपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या चौथ्या दिवशीही (१६ फेब्रुवारी) यजमान भारताने पाहुण्या इंग्लंड संघावरील ...
असा रचला होता पंत-अश्विनने लॉरेन्सच्या विकेटचा सापळा, चाहत्याने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
नुकताच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि सलामीवीर डॅनियल ...
गुलीगत धोका! अश्विनचा चेंडू लॉरेन्सच्या पायातून पंतकडे, क्षणाचाही विलंब न करता पाठवला तंबूत
अतिशय रंगतदार स्थितीत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी तब्बल ४२९ धावांचे लक्ष्य डोळ्यांपुढे ...
उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी पंतला ‘ही’ गोष्ट करावी लागेल, दिग्गजाने दिला सल्ला
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यात आर. अश्विन ...