Ind vs Eng
IND vs ENG: जयस्वाल-गिल नव्हे, तर ‘या’ फलंदाजाच्या खेळीने डकेटला केलं थक्क, बेन डकेटची प्रतिक्रिया!
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Duckket) हेडींग्लेमध्ये इंग्लंड आणि भारतीय संघाच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ओली पोपच्या (Ollie Pope) नाबाद शतकाचे कौतुक केले.....
यशस्वी जयस्वालची ‘ही’ चूक पडली टीम इंडियाला महागात, स्लिपमध्ये सोडलं या इंग्लिश खेळाडूचं झेल
लीड्स कसोटी सामन्यात भारताचा संघ पहिल्या डावात 471 धावा करून सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार खेळ दाखवला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडच्या....
IND vs ENG: इंग्लंड अजूनही संघर्षात; टीम इंडियासमोर तिसऱ्या दिवशी मोठं आव्हान
लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मजबूत आघाडी घेतली असली, तरी दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने चांगली झुंज दिली आहे. भारताच्या 471 धावांच्या....
471 धावा करूनही भारताच्या नावे लाजीरवाणा विक्रम; टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शानदार पद्धतीने केली. कर्णधाराव्यतिरिक्त, यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनीही लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतके....
रूट बनला सर्वाधिक टेस्ट धावा करणाऱ्यांच्या यादीतला ‘किंग’, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट भारताविरुद्ध लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करू शकला नसला तरी, 28 धावा काढूनही त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यात....
IND vs ENG: जो रूटसाठी पुन्हा ‘काल’ ठरला जसप्रीत बुमराह; दहाव्यांदा केला शिकार
जसप्रीत बुमराह विरुद्ध जो रूट… भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान, सर्वांच्या नजरा या लढाईवर होत्या. जेव्हा हे दोन्ही दिग्गज लीड्सच्या मैदानावर पहिल्यांदा एकमेकांसमोर आले तेव्हा....
IND vs ENG: संधीचं सोनं करा, सौरव गांगुलीचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सुरुवात चांगली....
जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा विक्रम; एशियाई गोलंदाज म्हणून रचला नवा इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहने इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज....
IND vs ENG: बुमराहने घेतला बळी, पण नशिबाने दिला दगा! शेवटचं षटक ठरलं नाट्यमय
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांवर संपल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर....
IND vs ENG: ‘स्टुपिड’ पासून ‘सुपर्ब’ पर्यंतचा प्रवास, एकेकाळी टीका करणारे गावस्कर आता रिषभ पंतचे चाहते!
टीम इंडिया (Team india) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती जिथे स्टार फलंदाजांची खूप खराब पद्धतीची त्याची कामगिरी होत होती आणि सर्व फलंदाज रिषभ पंत कडून आशा ठेवून....
जयस्वालने उघड केला इंग्लंडमधील यशाचा मंत्र; शुबमन गिलच्या शतकावरही दिली खास प्रतिक्रिया
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या परिस्थितीत आपल्या यशाचे रहस्य उलगडले आणि म्हटले की, मालिकेपूर्वीच्या सराव सत्रांमुळे आणि....
तेंडुलकर ते सुदर्शन: पदार्पणात ‘डक’वर होणाऱ्या दिग्गजांची यादी!
भारताच्या युवा फलंदाज साई सुदर्शन याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला. भारताच्या कसोटी....
IND vs ENG: लीड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पावसाचं सावट? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी धावांचा पाऊस पडला. भारताच्या फलंदाजांनी....
करुण नायरने रचला नवा इतिहास; असं करणारा जगातील एकमेव खेळाडू!
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी करुण नायर पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या त्यानंतर त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठीही....
IND vs ENG: शतक ठोकताच शुबमन गिलचा जबरदस्त सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ!
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या....



















