Ind vs Eng
भारतीय यष्टीरक्षकाने ५००च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा, फक्त बाउंड्रींनी धावा करणारा पहिलाच क्रिकेटर
वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ (U-19 World Cup) चा थरार सुरू आहे. आयसीसीद्वारा आयोजित ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात....
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
भारत आणि इंग्लंड संघात नेहमीच रोमांचक सामने पाहायला मिळतात. या दोन संघात होणाऱ्या मालिकांमध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेहमीच लक्षात ठेवले जाते. तसेच काही सामनेही....
‘अक्षर पटेल’ एक असा भारतीय क्रिकेटर, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं त्याच्या पंखात बळ
भारत देशातील मोठ्या शहारांपासून ते अगदी खेडोपाड्यांपर्यंत एकाहून एक जबरदस्त प्रतिभावंत सापडतात. त्यातही क्रिकेटवेड्या म्हटल्या जाणाऱ्या भारतात प्रतिभाशाली क्रिकेटपटूंची भरमार असल्याचे दिसून येते. मात्र फार....
आज भिडणार भारत आणि इंग्लंड संघ, प्लेइंग इलेव्हनसहित जाणून घ्या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती
टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू झाला असून सध्या पात्रता फेरी सामने खेळले जात आहेत. त्यानंतर सुपर १२ फेरीतील लढतींना सुरुवात होईल. यातील भारतीय संघाचा....
अखेर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा लागणार सोक्षमोक्ष, रद्द अंतिम सामन्याचा ‘या’वेळी लागणार मुहूर्त?
भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. याला दोन्ही क्रिकेट मंडळांनी या निर्णयास दुजोरा दिला असल्याचे समजत आहे. हा....
“लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात”, अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची....
ENG v IND live: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात; शार्दुलच्या जागी इशांतला संधी, तर इंग्लंडमध्ये ‘हे’ ३ बदल
लंडन| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तत्पूर्वी पावसामुळे नाणेफेकीस २० मिनिचांचा विलंब....
टीम इंडियाच्या तोफखान्याकडून इंग्लंडचा आख्खा संघ गारद! पाहा प्रत्येक विकेट्स
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्णपणे भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला.....
‘हा’ भारतीय खेळाडू ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यात ‘हुकुमी एक्का’, ऑसी दिग्गजाचा दावा
भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना नॉटिंघमच्या मैदानात खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाने मागील ३ इंग्लंड दौऱ्यात....
लिटल मास्टरच्या मते, ६०-७०चे दशक गाजवणारे ‘ते’ दिग्गज आजही जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
आतापर्यंत क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू होऊन गेले आहेत. अनेक खेळाडूंनी क्रिकेटविश्वात आपल्या खेळीने वर्चस्व गाजवले आहे. परंतु प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांना त्यांचा आवडता खेळाडू महान वाटतो. अगदी....
‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मान यंदाही भारताच्या पारड्यात, ‘हा’ क्रिकेटपटू ठरला विजेता
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मागील काही महिन्यांपासून दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला एका पुरस्काराने गौरवण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार म्हणजेच ‘प्लेअर ऑफ द....




















‘अश्विन भाई.. हीच संधी आहे, लेग स्पिन टाकून घे’, लाईव्ह सामन्यात पंतचा गमतीशीर संवाद स्टंप माइकमध्ये कैद
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या निर्भीड फलंदाजीबरोबरच त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखले जाते. यष्टीमागे यष्टीरक्षण करताना तो बऱ्याचदा आपल्या विधानांनी संघ सहकाऱ्यांची....