IND vs SA
IND vs SA: दुसऱ्या कसोटीपूर्वी भारत संघात दोन मोठे बदल, शुभमन गिल खेळणार की नाही?
IND vs SA दुसरी टेस्ट: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका एका रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. कोलकाता कसोटीत 30 धावांनी पराभव....
भारत–दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीची वेळ बदलली; BCCI चा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर 22 नोव्हेंबर (शनिवार) रोजी दुसरी व अंतिम कसोटी खेळवली जाईल. कोलकात्यातील सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला होता; मात्र पूर्वोत्तर भारतातील लवकर....
‘खेळपट्टी योग्यच, फलंदाजांमुळेच सामना हातातून गेला’; गौतम गंभीरच्या समर्थनार्थ सुनील गावस्कर उतरले
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीनंतर ईडन गार्डन्सची पिच चर्चेचा विषय ठरली आहे. अमर्यादित बाऊन्स आणि अतिरिक्त टर्नमुळे फलंदाजांची मोठी कसोटी झाली. त्यामुळे अनेक माजी....
IND vs SA: दुसऱ्या कसोटीत या गोलंदाजाची हॅट्ट्रिकची पक्की! पाहा थक्क करणारी आकडेवारी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी....
शुबमन गिलच्या जागेसाठी मोठी स्पर्धा! दुसऱ्या कसोटीत ही 3 नावं सर्वात पुढे
कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. याचा अर्थ भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी....
“कसोटी क्रिकेटला श्रद्धांजली…!” ईडन गार्डन्सच्या पिचवर हरभजन सिंगचं परखड विधान
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 124 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी सरळ....
प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार ठेवावा; गिलवरचा दडपण कमी करण्याची माजी खेळाडूची सूचना
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ फक्त 93....
ज्या खेळाडूवर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्यानेच दिला ‘धोका’; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्याने अपयशी!
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण संघाने खराब कामगिरी केली असली तरी, भारतीय संघ सध्या....
धोनी, कोहली आणि रोहितच्या काळात कधीच पाहिला नव्हता असा दिवस; दोन वर्षांत टीम इंडियाला नेमकं काय झालं?
भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर कसोटी पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक काळ असा होता जेव्हा घर भारतीय संघासाठी एक अजिंक्य किल्ला होता,....
IND vs SA: गिलचा सहभाग धोक्यात! दुसऱ्या कसोटीपूर्वी रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती समोर
टीम इंडियासाठी कसोटीतले दिवस काही केल्या सुधारत नाहीत. घरच्या मैदानावरही पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये....
रवींद्र जडेजाने रचला इतिहास! WTC मध्ये असं करणारा जगातील पहिला खेळाडू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. जडेजाने बॅट....
IND vs SA: पराभवानंतर गंभीरचा थेट प्रहार! कसोटी सामन्यातील पराभवानंतर कुठे चुकलं ते स्पष्ट सांगितलं
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सहा वर्षांनंतर कसोटीची रंगत अनुभवायला मिळाली. पण भारतीय चाहत्यांसाठी हा संघर्ष निराशाजनक ठरला. 124 धावांचे किरकोळ लक्ष्याच्या पाठलागात भारत 30 धावांनी पराभूत....
स्पिन ट्रॅक होतायत ‘ट्रॅप’! भारतातील शेवटच्या 6 कसोटी सामन्यांचे धक्कादायक निकाल जाणून घ्या
कधी कधी आपण इतरांसाठी सापळा रचतो आणि त्यात स्वतःच अडकून पडतो. भारतीय कसोटा संघाचं सध्या हेच चित्र आहे. वेस्ट इंडीजसारख्या कमकुवत संघावर दोन सामन्यांची कसोटी....
IND vs SA: टेम्बा बावुमाने उघडलं दक्षिण अफ्रिकेच्या विजयाचं ‘गणित’, एका क्षणानं पलटला सामना
IND vs SA 1ST TEST: दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 124 धावांच्या साध्यासुध्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 93 धावांवर गारद झाला. त्यामुळे भारताला 30 धावांनी....
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीही इथे फलंदाजी करू शकले नसते! पराभवानंतर कोलकाता खेळपट्टीवर हरभजनचा संताप
कोलकाता ईडन गार्डन्सवरील कमी धावसंख्येच्या कसोटीमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिकेच्या स्पिनर सायमन हार्मरसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे कोलमडले. या पिचवर माजी....


















