indi vs eng live

“पुजाराने द्विशतक झळकावत टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून द्यावी,” गृहमंत्रींनी व्यक्त केली इच्छा

फेब्रुवारी 25, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांचा बोलबाला होता. भारतीय....