India A Team for T20 world cup

T20 WC26: वॉर्म-अप सामन्यांसाठी इंडिया ए संघ जाहीर; तिलकही दिसणार मैदानात, संघाचा कर्णधार कोण?

फेब्रुवारी 2, 2026

आगामी टी२० विश्वचषक २०२६मध्ये इंडिया ए संघ दोन वॉर्म अप सामने खेळणार आहेत. हे सामने युएसए आणि नामिबिया विरुद्ध आहेत. यामध्ये इंडिया ए संघाचे नेतृत्व....