INDIA A vs NGLAND LIONS

IND vs ENG: कसोटी मालिकेपूर्वी केएल राहुलने सूर गवसला, इंग्लंडची डोकेदुखी वाढली

जून 7, 2025

भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, त्याआधी टीम इंडियाला केएल राहुलच्या फॉर्मबद्दल एक चांगली बातमी मिळाली आहे. इंडिया अ आणि....