India becomes the first ever team to score 200 runs in U-19 Women’s World Cup

Shweta-Sehrawat-And-Shafali-Verma

नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

जानेवारी 16, 2023

भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्याच सामन्यात विश्वविक्रम रचला आहे. भारतीय महिला संघाने हा विक्रम सोमवारी (दि. 16 जानेवारी) बेनोनी येथे....