India Big lost in T20I
श्रेयस अय्यरचे पहिले रिपोर्ट कार्ड! अपयशाची लांबलचक यादी पाहून अनुभवी कर्णधारांनाही फुटेल घाम
भारताच्या टी २० संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर एक नजर टाकू. २०२६ चा टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले, त्यातील....






