India lost back to back five ODI matches against New Zealand
वनडेत न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सुपर’पंच’! शेवटचा विजय रोहितच्या कॅप्टन्सीखाली
भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली 1-0 अशी जिंकली. त्यानंतर वनडे....






