INDIA LOST FIRST TEST
IND vs ENG: 5 शतकं झळकावली, पण पदरी पराभवच! 148 वर्षांतील अनोखा विक्रम भारताच्या नावे
लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि पहिल्या आणि....





