India Test Vice Captain Rohit Sharma
प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणारा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सातत्याने चर्चेत आहे. आधी ओमिक्रोन विषाणू त्यानंतर कर्णधारपदाचा या गोष्टी घडत....






