India Tour Of Zimbabwe
‘दीपक चाहरचे पुनरागमन सोपे नसेल’ माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी
भारतीय संघ आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध खेळेल. ही मालिका गुरुवार, १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आगामी आशिया चषक २०२२च्या पार्श्वभूमीवर बहुतांश वरिष्ठ....
‘शिखर धवनसोबत कोणता खेळाडू करणार ओपनिंग?’ माजी दिग्गजाने दिलंय उत्तर
दुखापतीतून सावरल्यानंतर आणि कोरोनाला हरवून फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर केएल राहुलची टीम इंडियात निवड झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही शिखर धवनच्या जागी केएल राहुलला कर्णधार....
केएल राहुल पुनरागमनासाठी पुर्णपणे फिट! स्वत: फोटो पोस्ट करत सांगितली खास गोष्ट
केएल राहुल झिम्बाब्वे मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०२२नंतर तो आधी दुखापतीमुळे आणि नंतर कोरोनामुळे मैदानात उतरू शकला नाही. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील....
झिम्बाब्वे विरुद्ध पुनरागमन करणाऱ्या राहुल-चाहरची जोडी ठरणार सुपरहिट? असा आहे रेकॉर्ड
टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा आशिया कपच्या आधी होणार आहे आणि त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. केएल राहुल आणि दीपक चहर यांच्यासाठी या दौऱ्याचे महत्त्व....
कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”
आशिया चषकापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी संघ जाहीर झाला तेव्हा शिखर धवनकडे....
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघासोबत नव्या प्रशिक्षकांची फळी, वाचा कोण आहेत कोचिंग स्टाफचे सदस्य
झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह पहिल्या संघाचे प्रशिक्षक कर्मचारी विश्रांतीवर आहेत. अशा परिस्थितीत भारताचे अंडर-१९ प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक....
विराटने विश्वास दाखवलेला शाहबाज टीम इंडियात; तीन वर्षाच्या मेहनतीचे मिळाले फळ
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. आशिया चषकाआधी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी येथे पोहोचला....
दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर, रिप्लेसमेंटचीही घोषणा
भारतीय क्रिकेट संघाला १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला....
भारताच्या ‘या’ अष्टपैलूची कारकिर्द धोक्यात, पुन्हा दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर?
भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू व्हायला २ दिवस बाकी असताना भारतीय संघाला मोठा धक्का....
राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर
भारतीय क्रिकेट संघाला १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, मात्र त्याआधी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा अष्टपैलू....
झिम्बाब्वेतही साजरी झाली भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी! हरारेत घुमला ‘जन-गण-मन’ आवाज
सोमवारी (१५ ऑगस्ट २०२२) संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतोय. सर्व भारतीय आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारतातील अनेक दिग्गजांनी पंतप्रधानांनी....
राहुल ऍंड कंपनी लागली ‘मिशन झिम्बाब्वे’च्या तयारीला
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे येथे पोहोचला आहे. १८ ऑगस्ट पासून दोन्ही संघांमध्ये ही वनडे मालिका सुरू होईल. या मालिकेसाठी के एल....
‘आम्ही भारताला २-१ ने हरवू’; झिम्बाब्वेच्या खेळाडूची मालिकेआधीच गर्जना
भारताविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ व खेळाडू खूप उत्सुक आहे. संघाचा युवा फलंदाज इनोसंट कायाने मालिकेपूर्वी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे....
झिम्बाब्वेचा धुव्वा उडवायला पोहोचलाय भारतीय संघ! पाहा व्हिडिओ
झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे मालिकेसाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हरारेला पोहोचली आहे. केएल राहुल दुखापती आणि कोरोनामधून बरा होऊन संघात पुनरागमन करत आहे. आशिया चषकापूर्वी....
INDvsZIM | कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकांचीही बदली, व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर ‘हे’ २ दिग्गज पाहतील काम
भारतीय क्रिकेट संघाला येत्या १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या....




















