india va new zealand
अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश
टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) एक महत्वपूर्ण सामना खेळाला गेला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला....






