india vs australia

Suryakumar-Yadav

मालिका खिशात घालताच गगनात मावेनासा झाला सूर्याचा आनंद, म्हणाला, ‘आम्हाला निर्भीडच व्हायचं होतं…’

—
डिसेंबर 4, 2023

रविवारी (दि. 3 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेचा अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध....

Rinku-Singh

काय राव! रिंकूच्या टी20 कारकीर्दीत ‘असं’ पहिल्यांदाच घडलं; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘हे नव्हतं व्हायला पाहिजे’

—
डिसेंबर 3, 2023

भारत हा एकापेक्षा एक युवा क्रिकेटपटूंची खाण आहे. हे युवा खेळाडू आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावताना दिसत आहेत. या खेळाडूंमध्ये रिंकू सिंग या जबरदस्त....

Shreyas-Iyer

INDvsAUS T20: अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची 160 धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलिया करेल का आव्हान पार?

—
डिसेंबर 3, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बेंगलोर येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षटकात 8 विकेट्स गमावून 160 धावा....

Ruturaj-Gaikwad

अर्रर्र! विराटचा मोठा रेकॉर्ड मोडता-मोडता वाचला, ऋतुराजला कमी पडल्या फक्त 9 धावा

—
डिसेंबर 3, 2023

रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात....

Suryakumar-Yadav

ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल

—
डिसेंबर 3, 2023

बंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडिअम रविवारी (दि. 3 डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा सामना....

Rinku-Singh-And-Jitesh-Sharma

‘त्याला T20 World Cupमध्ये…’, पाचव्या टी20पूर्वी युवा खेळाडूविषयी दिग्गजाचे मोठे विधान

—
डिसेंबर 3, 2023

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने आहेत. मालिकेतील अखेरचा म्हणजेच पाचवा सामना रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) बंगळुरूत खेळला जाणार आहे. या....

INDvsAUS-5th-T20I

IND vs AUS T20: मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठे पार पडणार? वाचा सर्वकाही

—
डिसेंबर 2, 2023

IND vs AUS 5th T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील 4 सामने पार पडले आहेत. यातील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले....

Jitesh Sharma

IND vs AUS: बॅाल लागूनही पंचांनीच मागितली माफी, भारतीय क्रिकेटर जीतेश शर्माने मारला होता शॅाट

—
डिसेंबर 2, 2023

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर भारतीय....

Jitesh-Sharma

बॅटिंग अशी करा की, दिग्गजही खुश होईल! जितेश शर्माचा झंझावात पाहून माजी क्रिकेटर म्हणाला, ‘खूपच जबरदस्त…’

—
डिसेंबर 2, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रायपूर येथे पार पडलेला चौथा टी20 सामना भारतीय संघाने 20 धावांनी खिशात घातला. या विजयात अनेक खेळाडूंचे मोलाचे योगदान राहिले. त्यात 30 वर्षीय यष्टीरक्षक....

Team-India-vs-AUS

‘…तर मी कसोटी खेळू शकणार नाही’, Team Indiaच्या स्टार खेळाडूचे धक्कादायक विधान

—
डिसेंबर 2, 2023

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील 4 सामने पार पडले असून भारत 3-1ने आघाडीवर आहे. तसेच, मालिकेतील अखेरचा....

Shreyas-Iyer-And-Ruturaj-Gaikwad

अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल

—
डिसेंबर 2, 2023

चूक कोणाकडून होत नसते, अर्थातच सर्वांकडून होते. काही चुका अशा असतात, ज्याकडे नेटकरीही दुर्लक्ष करतात. मात्र, जबाबदार व्यक्ती किंवा संस्थेकडून जर ती चूक झाली, तर....

Ruturaj-Gaikwad

भारतात खेळलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंचा टी20 रेकॉर्ड मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडने मोडला, पाहा विक्रम

—
डिसेंबर 2, 2023

शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूरमध्ये खेळला गेलेला चौथा टी20 सामना भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी खास ठरला. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 136 विजय मिळवणारा....

IND-vs-AUS

टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा अतिशय महत्त्वाचा Record, आता…

—
डिसेंबर 2, 2023

भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी20 सामन्यात 20 धावांनी नमवले. या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-1ने आघाडी घेतली.....

Team-India

ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच कॅप्टन सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याला दबावात टाकायला आवडते…’

—
डिसेंबर 2, 2023

भारतीय संघाने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये विजयी पताका फडकावली. शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 20....

Ruturaj gaikwad

IND vs AUS । सलामीवीर ऋतुराजने घडवला इतिहास, एकाही भारतीयाला न जमलेली कामगिरी करून दाखवली

—
डिसेंबर 1, 2023

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा टी-20 सामना खेळण्यासाठी शुक्रवारी (01 डिसेंबर) मैदानात उतरला. रायपूरच्या शहीद वीर नारायन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ऋतुराज....

Previous Next