India vs Colombia

लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी

—
ऑगस्ट 4, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंगला....