India vs England Test Series
केएल राहुलचं आणखी एक शतक!लॉर्ड्सवर दोनदा शतक ठोकणारा ठरला दुसरा भारतीय
लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त शतके करणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत (IND vs ENG 3rd Test) त्याने....
‘खेळ बेसबॉल… मला बघायचंय…’, जो रूटला मोहम्मद सिराजने दिलं थेट आव्हान!
इंग्लंड संघ गेल्या जवळजवळ 3 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामने खेळत होता. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पराभवानंतर बरेच काही बदलले आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात, इंग्लिश फलंदाजांनी....
इंग्लंडचा ‘हा’ चुकीचा निर्णय ठरणार का त्यांच्याच संघासाठी घातक?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. तिसरा कसोटी सामना आता लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग....
जसप्रीत बुमराहचं कमबॅक, प्लेइंग 11 मध्ये किती बदल? रिषभ पंतने दिलं थेट उत्तर!
बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 336 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. एजबॅस्टन येथील विजयासह, भारताने केवळ पहिला विजय नोंदवला नाही तर धावांच्या बाबतीत....
‘तो नसता तर कठीण होतं..’ टेस्ट करिअरमधील यशाचं श्रेय कोहलीने दिलं या खास व्यक्तीला!
भारतीय कसोटी क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने पहिल्यांदाच याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याचबरोबर विराटच्या....
लॉर्ड्स टेस्टपूर्वी जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनावर कर्णधार बेन स्टोक्सचं मोठं विधान
भारत-इंग्लंड पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि तिसऱ्या कसोटीपूर्वी, इंग्लंडला आर्चरच्या पुनरागमनामुळे त्यांच्या गोलंदाजीत काही ताजेपणा येईल अशी आशा असेल, जो अलिकडच्या....
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा? किती टेस्ट जिंकले,किती हरले जाणून घ्या थोडक्यात
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG Test Series) 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर (IND vs ENG 3rd Test Venue) खेळला जाणार आहे.....
लॉर्ड्स टेस्टपूर्वी शुबमन गिल गायब! सरावादरम्यान दिसलं वेगळंच दृश्य
बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने (Team India) आता लॉर्ड्स कसोटी सामन्याची तयारी तीव्र केली आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिल (shubman gill) आणि....
‘भारताने पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं…’ ब्रेंडन मॅक्युलमने सांगितलं इंग्लंडच्या पराभवाचं मुख्य कारण
एजबॅस्टन येथे झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 336 धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी कबूल केले की यजमान संघ त्यांच्या....
आता इंग्लंडची गोलंदाजी अधिकच खूंखार! तिसऱ्या कसोटीसाठी संघात मोठे बदल, पाहा संपूर्ण स्क्वॉड
England squad announced for third Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जात असलेली 5 सामन्यांची कसोटी मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळलेला पहिला....
इंग्लंडमध्ये भारताने कधी जिंकली होती कसोटी मालिका? कोणाच्या नेतृत्वात रचला होता इतिहास?
India vs England Test Series: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील ही मालिका अत्यंत रोमांचक वळणावर....
गिलकडून मोठी चूक! फक्त एक फोटो लीक झाल्यामुळे BCCIचं कोट्यवधींचं नुकसान! जाणून घ्या सविस्तर
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुबमन गिलने लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीत एकत्रित 585 धावा केल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी असूनही....
16 वर्षांनंतर इंग्लंडचा घरच्या मैदानावर इतका खराब खेळ! आकाशदीपचं प्रदर्शन ठरलं लक्षवेधी
एजबॅस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कंबर कसली आहे. 608 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतलेला आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर....
आकाशदीपची दमदार कामगिरी पाहून घाबरला ‘हा’ भारतीय खेळाडू! प्लेइंग इलेव्हन मधून पडू शकतो बाहेर
जेव्हा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली तेव्हा सर्वांनी मोठे प्रश्न उपस्थित केले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी युनिट कमकुवत म्हटले....
शुबमन गिल तोडणार का डॉन ब्रॅडमनचा 95 वर्ष जुना विक्रम? जाणून घ्या त्यासाठी काय करावं लागणार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुबमन गिलला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच वेळी, कर्णधार....




















3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर