India vs New Zealand 1st Semi-Final
वर्ल्डकप 2023 सेमीफायनल अन् फायनलसाठीच्या राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट, लगेच वाचा
मागील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थातच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचे 45 साखळी सामने पार पडले आहेत.....






