India vs New Zealand ODI Series
न्यूझीलंडला धूळ चारताच टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये बनली टॉपर, पाहुणा संघ चौथ्या क्रमांकावर खातोय गटांगळ्या
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोर येथील होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे भारतीय संघाने पुन्हा एकदा मैदान मारले. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात 90 ...
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आता भारतीय संघाचा नवीन ‘रनमशीन’ बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. गिलने सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत ...
शतक एक विक्रम अनेक! रोहित बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा सक्रिय खेळाडू
भारतीय संघाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यासाठी तिसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता 200 धावांचा आकडा पार केला होता. ...
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकांचा वनवास संपवला. विशेष म्हणजे, रोहितने 3 वर्षांपासून एकही शतक झळकावले नव्हते. त्याने त्याचे ...
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर तिसऱ्या वनडेत खास विक्रमाची नोंद झाली आहे. विराट आणि रोहित यांनी ...
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय ...
हॉकी विश्वचषकातील पराभवाचा बदला टीम इंडिया क्रिकेटमध्ये घेणार? तिसऱ्या वनडेत भारताकडे क्लीन स्वीपची संधी
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची सांगता होणार आहे. इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरू ...
रिषभ लवकर बरा होण्यासाठी सूर्यकुमारने बाबा महाकालकडे केली प्रार्थना, म्हणाला, ‘आमच्यासाठी पंत…’
न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. आता या स्पर्धेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मंगळवारी ...
न्यूझीलंडविरुद्ध वाईटरीत्या जखमी झाला विराट, तिसऱ्या वनडेतून होणार बाहेर? ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा
शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. तसेच, ...
‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला
भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन्ही सामने ...
न्यूझीलंडचा अर्धा संघ 15 धावांवर तंबूत पाठवूनही शमी आणि सिराजने का टाकल्या फक्त 6 ओव्हर?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 ...
रोहितने पुन्हा दाखवून दिलं त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात, भारताच्या वनडे विजयात गांगुलीपेक्षाही जास्त योगदान
रोहित शर्मा याने त्याला ‘हिटमॅन‘ का बोलले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील ...
जोडी जबरदस्त! रोहित-गिलने 2023मध्ये गाजवलं वनडे क्रिकेट, 5 डावांमध्ये ठोकल्या चारशेहून अधिक धावा
भारतीय संघाने शनिवारी (दि. 21 जानेवारी) दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या नाकी नऊ आणल्या. भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाला विजयी बनवले. भारताने ...
धोनी अन् विराटसारख्या कर्णधारांच्या यादीत रोहितचाही समावेश, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा आठवा कॅप्टन
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर शनिवारी (दि. 21 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ...