india vs new zeland test series

‘हाथ को आया, मुँह ना लगा’; विजयापासून एक पाऊल दूर राहिलेल्या ‘अजिंक्यसेने’ची भारतीय क्रिकेटरनेच घेतली मजा

नोव्हेंबर 30, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडे विजयासाठी अनुकूल परिस्थिती होती, पण तरीदेखील न्यूझीलंडने हा सामना अनिर्णीत केला. न्यूझीलंडचे....