India vs Pakistan Match Schedule Changed

virat kohli shaheen afridi

WORLD CUP 2023 । भारत-पाक सामन्याविषयी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरचा सामना रद्द, शेड्यूल बदलले

ऑगस्ट 2, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत कुठलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आयसीसी विश्वचषक स्पर्धा क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असते,....