India vs Scotland

बड्डेपूर्वीच दिली भेट! राहुलचे अर्धशतक अन् अथियाचा आनंद गगनात मावेना, दिली अशी रिऍक्शन

नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुरुवातीच्या २ सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर पुढील २ सामन्यात भारतीय संघाने मोठ्या अंतराने विजय....

अफगाणिस्तानच्या खांद्यावर भारताचे ओझे; पण न्यूझीलंड जिंकल्यास काय? जडेजा म्हणाला, ‘बॅग भरून…’

नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास थोडा कठीण राहिला आहे. पहिल्या २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाणे कठीण दिसून येत....

स्कॉटलंडविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर किंग कोहलीचे वक्तव्य; म्हणाला, ‘आम्ही तर सराव…’

नोव्हेंबर 6, 2021

टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) भारतीय संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. सामन्यात स्कॉटलंडने  भारतासमोर अवघ्या....

बूम बूम बुमराहची बातच न्यारी! स्कॉटलंडविरुद्ध अफलातून गोलंदाजी करत २ विक्रमांना घातली गवसणी

नोव्हेंबर 6, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंड संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजी....

‘भारतीय संघ अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे’, शोएब अख्तरची मोठी प्रतिक्रिया

नोव्हेंबर 6, 2021

भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा....

Jasprit-Bumrah

ना राहुल, ना विराट, ‘हा’ खेळाडू आहे भारतीय संघाची विमा पॉलिसी, भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 6, 2021

भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना सुरू गवसला नव्हता. मात्र, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीने प्रभावित....

KL-Rahul

‘मला इतिहास रचून आपल्या देशासाठी…’, भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुलने इच्छा केली व्यक्त

नोव्हेंबर 6, 2021

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल आयसीसी टी२० विश्वचषकात सलामीवीराची भूमिका साकारत आहे. दरम्यान राहुलने देशासाठी विश्वचषक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुलला विश्वचषक जिंकणाऱ्या....

टी२० विश्वचषक: न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून भारताचे भवितव्य, वाचा सेमीफायनलसाठी समीकरणं

नोव्हेंबर 6, 2021

टी२० विश्वचषकात शुक्रवारी(५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताने सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत दोन....

वाढदिवशी विराटने जिंकला टॉस अन् नावावर झाला अनोखा विक्रम; रिचर्ड्स, स्मिथच्या पंक्तीत सामील

नोव्हेंबर 6, 2021

टी२० विश्वचषकाचा सुपर-१२ टप्पा दुबई येथे भारत आणि स्कॉटलंड यांच्यात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला....

Jasprit-Bumrah

बुमराहचा विक्रम! स्कॉटलंडविरुद्ध २ विकेट्स घेताच टी२०मध्ये ठरला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज, चहल पडला मागे

नोव्हेंबर 6, 2021

टी-२० विश्वचषकातील ३७ व्या सामन्यात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंड संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात स्कॉटलंड संघ भारतीय संघासमोर पूर्णपणे शरण आल्याचे पाहायला मिळाले.....

‘बर्थडे बॉय’ विराट स्कॉटलंडविरुद्ध मैदानात पाय टाकताच ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार

नोव्हेंबर 5, 2021

टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघ त्याचा स्पर्धेतील चौथा सामना खेळला. या सामन्यात भारतासमोर स्कॉटलंडचे आव्हान होते.  भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता.....

ROhit Sharma

फॉर्मात परतलेल्या रोहितची बॅट स्कॉटलँडविरुद्ध ओकणार आग! अर्धशतक करताच बनेल ३ हजारी मनसबदार

नोव्हेंबर 5, 2021

शुक्रवार रोजी (०५ नोव्हेंबर) भारतीय संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मधील त्यांचा चौथा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. दुबई येथे स्कॉटलँड संघाबरोबर त्यांची भिडंत होणार आहे.....

भारत विरुद्ध स्कॉटलँड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!

नोव्हेंबर 5, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा ३७ वा सामना भारत विरुद्ध स्कॉटलँड संघांमध्ये रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर शुक्रवार रोजी (०५ नोव्हेंबर) हे संघ आमने सामने येणार....

टीम इंडियाला अजून एका मोठ्या विजयाची आस, स्कॉटलँडशी पहिल्यांदाच करणार दोन हात

नोव्हेंबर 5, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झगडताना दिसतो आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध विजयाचे खाते....