India vs West Indies Test Match 2011
भारतीय संघाला त्रास देणाऱ्या पंचाला धोनी म्हणाला होता, ‘आम्हाला तुमच्याकडून आधीही त्रास झाला आहे’
क्रिकेटच्या मैदानावर पंचगिरी करण्याचे काम तसं पाहिलं तर इतकं सोप्पं नसतं. आधुनिक क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे पंचाचे काम अधिक सोपे झाले आहे.....





