India vs Zimbabwe
झिम्बाब्वेविरुद्ध 8 वर्षांपासून हरलेला नाही भारत, टी20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 टी20 सामन्यांची मालिका 6 जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया तब्बल 8 वर्षांनंतर झिम्बाब्वेमध्ये टी20 मालिका खेळणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या....
स्वप्न सत्यात उतरलं; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर युवा खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया समोर
आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी टीम इंडिया हरारेला पोहोचली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 जुलैपासून येथे टी20 मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी बहुतांश युवा....
‘टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत’ झिम्बाब्वे क्रिकेटने केले टीम इंडियाचे खास पद्धतीने कौतुक
टी20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. प्रसिद्धीच्या झोतात....
द्रविडची निवृत्ती, गंभीरबाबत अपडेट नाही; मग झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक कोण?
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दुसरीकडे, गेल्या अनेक आठवड्यांपासून टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळण्याच्या चर्चा....
या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश
आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी बीसीसीआय कडून संघात पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी बदल करणायत आले आहे. टी20 विश्वचषक संघात शामील असलेल्या सॅमसन, दुबे आणि जयस्वाल यांच्या जागी....
भारतीय संघात पदार्पणासाठी आयपीएल स्टार्स सज्ज, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
भारतीय संघाचे माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखालील युवा टीम इंडिया झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी रवाना झाली आहे. या दाैऱ्यामध्ये भारतीय संघ 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार....
झिम्बाब्वे क्रिकेटला भारताचा नेहमीच पाठिंबा, पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा दौरा फिक्स
भारतीय क्रिकेट संघाकडून झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेची घोषणा केली गेली आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौरा करणार आहे. झिम्बाब्वे संघ एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील....
तब्बल 40 वर्षांपूर्वी तळपलेली कपिल पाजींची बॅट, गोलंदाजांना घाम फोडत रचलेला इतिहास
भारत देशात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर कदाचित 140 कोटी भारतीयांसाठी धर्मच आहे. संघाने एक सामना जरी गमावला, तरी चाहते ढसाढसा रडू लागतात.....
म्हणून अश्वीन घेत होता त्याच्या जर्सीचा वास, स्वतःच सांगितले कारण
टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) मध्ये भारत आणि झिम्बाब्वे या संघांमध्ये रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) सामना खेळला गेला. या सामन्याच्या नाणेफेकीचा एक....
सूर्यकुमार यादवची प्रशंसा करताना रोहितने ओलांडली मर्यादा; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच इतर खेळाडू…’
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याची बॅट 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. सूर्यकुमार याने टी20 विश्वचषक 2022मध्येही आपल्या....
‘पोराला हात लावाल तर…’, मैदानावर आलेल्या चिमुकल्या चाहत्याला पोलिसांनी घेरताच हिटमॅन खवळला, Video व्हायरल
मैदानावर खेळणाऱ्या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. काही अतिउत्साही चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानावर धावत सुटतानाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र,....
टीम इंडियाचा नवा ‘चाणक्य’ कर्णधार रोहित शर्मा! केलाय धोनीलाही न जमलेला पराक्रम
टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी....
झिम्बाब्वेविरुद्ध पहिली ओव्हर संपताच ‘स्विंग किंग’ भुवीच्या नावे दोन मोठे विक्रम, बातमी वाचाच
रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. या सामन्यात भारतीय....
भारत वि. झिम्बाब्वे : भारताचा शानदार विजय; कुणाच्या उपकारावर नाही तर संघाच्या जोरावर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. मात्र, हा आत्मविश्वास धुळीस मिळवण्याचे काम भारतीय संघाने रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) केले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न....
अविश्वसनीय! विराटने घेतला झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा अफलातून कॅच, व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष
भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्मात आहे. भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) पार....




















