India Will Play Against Australia
आशिया चषकातून निराशा घेऊन टीम इंडिया भारतात! आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर असेल खास लक्ष्य
आशिया कप 2022 मध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू भारतात परतले आहेत. आशिया कप 2022 भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. सुपर-4मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर....






