india

IND vs AUS : आराsssराsss खतरनाक! अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये सौम्य पांडेने रचला इतिहास

—
फेब्रुवारी 12, 2024

दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला आहे. तर, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम....

U19 WC Final : मोहम्मद कैफने सांगितले पराभवाचं कारण; म्हणाला, कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन्…

—
फेब्रुवारी 12, 2024

U19 WC Final : 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव करत आपले चौथे विजेतेपद पटकावले. U19 वर्ल्डकपमध्ये भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून अंतिम....

Uday Saharan Sachin Dhas

U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकप पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आमची तयारी…

—
फेब्रुवारी 12, 2024

U19 WC Final :  सिनिअर मेन्सनंतर वर्ल्ड कपनंतर आता अंडर 19 ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 79 धावांनी मात करत....

Ind vs Aus U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकपचा षटकार लावण्यासाठी भारतापुढे 254 धावांचे लक्ष…

—
फेब्रुवारी 11, 2024

Ind vs Aus U19 WC Final :  अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना हा दक्षिण अफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूरे पार्क मैदानात चालू आहे. तर या....

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का! संघातील मॅचविनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर

—
फेब्रुवारी 11, 2024

IND vs ENG :  सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा राजकोटच्या मैदानावर रंगणार....

U19 IND vs AUS Final : अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्रातील खेडचा अंपायर, कोण आहे तो? वाचा सविस्तर

—
फेब्रुवारी 11, 2024

U19 IND vs AUS Final : आज अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या....

दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने विराटवर केला गंभीर आरोप; म्हणाला, ‘कोहलीने माझ्यावर…

—
फेब्रुवारी 11, 2024

भारताचा फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघाची घोषणा करताना कोहलीचा....

U19 World Cup 2024 : शांत स्वभाव पाहता, अश्विनला उदय सहारनमध्ये दिसतो ‘हा’ स्टार भारतीय खेळाडू

—
फेब्रुवारी 11, 2024

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. अशातच अंतिम सामन्याच्याआधी भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 19 वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार....

IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाचा इंडियाविरुद्ध टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण? वाचा सविस्तर…

—
फेब्रुवारी 11, 2024

आज ICC अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विलोमूर पार्क, बेनोनी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना दोन्ही संघांमध्ये....

INDU19 vs AUSU19 Final : रोहित, कोहली आणि शमीचा बदला घेणार उदय; अन् भारत 84 दिवसांनी विश्वचषक जिंकणार…

—
फेब्रुवारी 10, 2024

INDU19 vs AUSU19 Final : दक्षिण अफ्रिकेमध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी अवघे काही तास बाकी आहेत. तर भारताला सहाव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा अंडर....

U19 World Cup Final : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी भारत ऑस्ट्रेलिया अशी असेल प्लेइंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट

—
फेब्रुवारी 10, 2024

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी अवघे काही तास बाकी आहेत. तर भारताला सहाव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप विजेतेपदाची संधी देखील आहे. यामुळे....

‘या’ खेळाडूंकडून अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विशेष अपेक्षा? वाचा सविस्तर…

—
फेब्रुवारी 10, 2024

दक्षिण अफ्रिकेत अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण....

Test-Cricket

मेरिलीबोन क्रिकेट समितीची शिफारस; म्हणाले, कसोटी मालिकेत किमान तीन…

—
फेब्रुवारी 10, 2024

आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. याद्वारे गेल्या काही दिवसांपासून....

Bat Ball

India First Test Match Win : 72 वर्षांपूर्वी, भारताने पहिली ऐतिहासिक कसोटी जिंकली, विनू मांकड यांनी ब्रिटिशांना दिलेला धक्का

—
फेब्रुवारी 10, 2024

बीसीसीआयने आज उद्या करत करत तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? आजच्या दिवशी भारतीय संघाने कसोटी सामन्यात इतिहास रचला....

IND vs ENG : कोण आहे आकाश दीप? ज्याला कसोटीत पहिल्यांदाच मिळाली भारतीय संघात जागा

—
फेब्रुवारी 10, 2024

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. याबरोबरच, रवींद्र....

Previous Next