india
पाकिस्तान गोलंदाजाने सांगितला 11 वर्ष जुना किस्सा; म्हणाला, ‘मी विराटला म्हणलं आज तुझी काही…’
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खान याने त्याच्या भारत दौऱ्याशी संबंधित 11 वर्षे जुना किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्याने विराट कोहली याच्यासोबतच्या त्याच्या वादाबद्दल सांगितले....
Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला....
ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा जेव्हा आपण फलंदाजांबद्दल बोलतो तेव्हा क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि चाहत्यांचा लाडका विराट कोहली यांचे नाव अग्रस्थानी येते. या....
दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’
भारतीय क्रिकेट संघाला शुबमन गिल याच्या रूपाने एक मोठा युवा स्टार मिळाला आहे. या प्रतिभावान युवा फलंदाजाची बॅट गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली....
आफ्रिका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय दिग्गज नाराज; म्हणाला, ‘क्वचितच असा…’
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भुवनेश्वर कुमार याचाही भारतीय संघात समावेश व्हायला हवा होता, असं....
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अश्विनने संघातील वातावरणावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रोहित आणि विराट खूप…’
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाबाबत दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची स्थिती....
‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपून आता 11 दिवस झाले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटप्रेमी हा पराभव अद्याप विसरले नाहीत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केलेल्या ऋतुराजबद्दल माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘उलट त्याला स्वातंत्र्य…’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने जबरदस्त शतक झळकावले. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला....
‘सूर्यकुमारच्या ‘या’ चुकीमुळे भारत हरला’, तिसर्या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय दिग्गजाचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवासाठी त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब....
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यांच्या भविष्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत मिळालेल्या दारुण पराभवानंतर आता दोघांचे भविष्य....
टीम इंडियाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगल्यानंतर ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, ‘…तर भारत जिंकला असता’
तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पूर्ण करण्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपयशी ठरला. 19 नोव्हेंबर रोजी 1 लाख 32 हजार प्रेक्षक संख्या....
ICC world cup final: ‘रोहित शर्मा नेहमीच…,’ युवराज सिंगचं भारतीय कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा नेहमीच संघाचा खेळाडू....
ICC world cup final: जोश हेझलवूडचं भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्यांच्यासाठी सर्वकाही…’
ऑस्ट्रेलियाने आयसीसी विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव केला आणि आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता....
विराट सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम मोडणार, माजी प्रशिक्षकाची मोठी भविष्यवाणी
भारतीय फलंदाज विराट कोहलीने 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात 50 वे शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरला....




















