Indian Boxing Association
फक्त ३७,५०० रुपये न भरणे भारताला पडले चांगलेच महागात!
जागतिक बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) भारताकडून २०२१मध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद काढून घेतले आहे. एआयबीएच्या मते, भारतीय बॉक्सिंग महासंघ यजमानपदाचे शुल्क भरण्यास अयशस्वी राहिले. विशेष म्हणजे ही....





