Indian Captains record in sena countries

Virat-Kohli

‘कर्णधार’ विराट कोहली सेना देशांमध्ये ठरतोय फ्लॉप! नको असलेल्या यादीत धोनीनंतर मिळवले दुसरे स्थान

ऑगस्ट 28, 2021

हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना पार पडला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६....